मा.कु. तुम्ही गोष्ट फार छान सांगता बुवा! खूप आवडली. पुढच्या भागाची उत्कंठा लागली आहे. आत्तापर्यंतच्या प्रत्येक भागात ती वरवर चढत गेली आहे त्यामुळे शेवट काय होईल याबद्दल विचार करते आहे
--अदिती