वेदश्री,

व्याकुळ्लेल हिरवे रान

एकेक फांदी, एकेक पान
त्यात ही वसन्ताची तहान

इन्द्रधनु येईल घेऊन कमान

तुझीच मर्जी तुझाच मान

अन तुझ्याच साठी जीवाच दान
तू फक्त 'हो' म्हण!

(चु. भू. माफी असावी)

धन्यवाद !