भरली वांगी हा एक छान प्रकार येथे दिल्याबद्दल धन्यवाद.
काट्याची छोटी हिरवी भरलेली वांगी छान लागतात.देठ कायम ठेवून त्यांना दोन बाजूंनी काप द्यावेत (एक देठा कडून- दुसरा डोक्याकडून) ह्याने वांगे शिजताना फुटत नाही. आपण म्हणता तशी झणझणीत रस्सा भाजी छान लागते.