कटलेस प्रमाणेच चायनीस योग्य वाटते. चायनीज फार चिनी आहे. चायनीस कसे मराठी, देशी आहे. इडलीसाठी इटली हा शब्द मात्र योग्य वाटत नाही