वात्रटराव,
एकदम झकास वर्णन केलंय की तुम्ही! आवडले. खूपच छान लिहिलंय. अगदी शाळेच्या दिवसात जाऊन आले मी तेवढ्यात. परीक्षेचे वर्णन अगदी मस्त जमले आहे. 
अभिनंदन. असेच लेख येऊद्यात.
अंजू