वारे फंटुश ! अगदी माझेच अनुभव वाचत असल्यासारखं वाटलं मला.. काही तुरळक फरक वगळता. वात्रट, भन्नाट आहे तुमचं लेखन. मी तर हा लेख माझ्या घरी वाचूनही दाखवला! खूप म्हणजे खूपच सुंदर लिहिलं आहे. अभिनंदन.