पूर्वी दिती आणि अदिती अशा दोन बहिणी होत्या. जी दिती नाही ती अदिती अशी अदिती नावाची व्युत्पत्ती सांगितली आहे.
पूर्वी कुत्रा आणि घोडा हे दोनच प्राणी अस्तित्वात होते. जो 'श्व' नाही तो 'अश्व' अशी 'अश्व' शब्दाची व्युत्पत्ती आहे.
असो. विनोदाचा भाग सोडा, पण आपण सांगितलेली व्युत्पत्ती तर्कास धरून आणि पटेलशी वाटते.
- टग्या.