मराठी भाषा सन्स्कृत पासून जन्मली असे आपण मान्य करतो खरे पण काही विद्वानांच्या मते ते तितकेसे खरे नाही. कन्नड आणि इतर द्रविडी भाषांपासून मूळची मराठी भाषा जन्मली असे त्यान्चे मत आहे. उदा. अडगूळं मडगूळं वगैरे लहान मुलांना खेळवताना गाईली जाणारी असन्ख्य गाणी, अनेक खाद्यपदार्थ, अनेक क्रियापदं थेट दक्षिणेकडची आहेत, असं त्यांचं सन्शोधन आहे.