वाचताना चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं आणि लहानपणी आजोळी घालवलेल्या काही सुट्ट्या आठवल्या.
फाफे मलाही खूप आवडत असे. फाफे चे १२ भाग तरी वाचल्याचे आठवते. हल्ली फाफे दिसतच नाही कुठे वाचनालयात.