पाव, बटाटा, अननस, तंबाखू, नाताळ, पाद्री, काजू, मेज, साबण हे शब्द आपण पोर्तुगीज भाषेतून घेतले आहेत. ('पगार' या शब्दाच्या उगमाबद्दल खात्रीलायक माहिती नाही, परंतु हाही शब्द आपण पोर्तुगीज भाषेतून घेतला असण्याची शक्यता दाट वाटते.)

- टग्या.