माधव,
आपल्या कथेचे तीनही भाग सलग वाचून काढले. सुरेख लेखनशैलीमुळे कथा खरोखरच वेगवान आणि उत्कंठावर्धक झाली आहे.
-प्राची