मला पतंग उडवायचा आहे. मी कधीच उडवला नाहीये तो...
अरेरे !
कोणी स्पेशल कोचिंग/क्रॅश कोर्स/गाईड+सूचना देईल का? प्रात्यक्षिक वर्ग घेतलेत तर फारच मजा येईल. या उन्हाळ्यात मनोगत पतंग कट्टा (किंवा शिबिर/संस्कारवर्ग) काढायचा का?
मीही होईन सदस्या असा कट्टा निघाल्यास !