ऊतवावी कढी । शिळीच कितिदा
शिळाच मलिदा । पुन्हा द्यावा
हाहाहाहा.
एवढे करून । मिरवावे साव
लांडग्यांनी गाव । ओसंडावे
छान.
करावा अचूक । व्यंगावरी घाव
विडंबन नाव । तया द्यावे
विडंबनात व्यंगावर घाव असला तर काय वाईट? तुम्हाला शारीरिक व्यंगाबद्दल म्हणायचे आहे काय?
एकंदर रचना छान.