खूपच सुंदर लेख !!
शब्दात सांगणे कठीण आहे पण पुण्यात मार्च-एप्रिल मधे जे काही वातावरण असते, म्हणजे उकाडा, संधिप्रकाश, पानगळ, संध्याकाळचा थोडासा वारा इ. त्याने परीक्षेच्या दिवसांची आठवण होऊन अजूनही अस्वस्थ व्हायला होते. असे वाटते की आता आपली परीक्षा जवळ आली आहे. मग जरा ऊसाच्या रसाची गुऱ्हाळे पाहिली की जरा बरे वाटते.
तुमच्या लेखाने सगळ्या आठवणी ताज्या झाल्या. धन्यवाद !