मुद्दे चांगले आहेत पण घाईघाईत प्रसिद्ध केल्यासारखे वाटते बुवा. नीट, चाकोरी असे कितीतरी शब्द संदर्भहीन. अभंग हा प्रकारही फार सैल आहे. तुमच्याकडून सर्वच दृष्टीने अधिक चांगल्या कवितांची अपेक्षा आहे.