नवऱ्यावरील प्रेम, विश्वास यांचं एक प्रतिक म्हणून मंगळसूत्र वागवण्यात/मिरवण्यात ज्या स्त्रियांना सार्थ अभिमान वाटतो, त्यांचं लग्न झाल्यापासून ती स्त्री स्वतः मरेपर्यंत ( मेल्यावर त्यांच्या कलेवरावरदेखील ) तिला उजळ माथ्याने मंगळसूत्र वागवू द्यायला कोणाची हरकत असू नये, असल्यास तिने त्याबद्दल होत असेल तर तो विरोध अजिबात मानू नये, असे माझे मत आहे.