हाय माधवकाका!
मी मनोगतवर नवीनच आहे. ही भरताची कृती फारच छान आहे.
पण माझ्या महितीप्रमाने ह्यात काळा मसाला पण घालतात ना!!
बाय द वे, ही बडगी ठेचणी मुम्बईत कोठे मिळेल? मोरया! रोचीन. शुद्धलेखन चिकित्सा कशी वापरावी?
बाय द वे, ही बडगी ठेचणी मुम्बईत कोठे मिळेल?
मोरया!
रोचीन.