एकदा माझी ही कटकट ऐकुन 'मोठेपणी हा अट्टल जुगारी होईल' असं भाकीत माझ्या एका बहिणीने वर्तवलं होतं, ते आमच्या सगळ्यांच्याच सुदैवानं संपुर्ण खोटं ठरलं !

हाहाहा फारफार छान लिहिले आहे बरे वात्रट. कितीतरी आठवणी जाग्या झाल्या.