सोनल,
तुम्ही विचार चांगला विचार येथे मांडला आहे. ...
....... पण भारत हा संस्कृती प्रधान देश आहे. त्यामुळे भारतीय स्रीसाठी "मंगळसुत्र" हे प्राणाहून प्रिय असा अलंकार आहे. ( अर्थातच तिचा मंगळसुत्राचा धनी असेपर्यंत. ) हा प्रत्येकाचा विचार करण्याचा दृष्टीकोन असतो. कोणी लग्न झालेली स्री मंगळसूत्र गळ्यात नसेल तर ते तिला आवडणार नाही, किंवा ते तिला अपमानास्पद हि वाटु शकते तिची त्यासाठी घालमेल होईल तर कोणी स्री मंगळसूत्र गळ्यात नाही याचा तिच्या मनावर काहिहि परिणाम होणार नाही.
अहो !
ज्या स्रिया मंगळसूत्र घालत नाहीत त्यांना म्हणाव कि, मंगळसूत्राच महत्व एका विधवा स्रीला विचारा !
ते काय फ़क्त सुंदरता वाढवण्याचा अलंकार नाहि हो. ! त्याचा आदर करा. अधिकाराच्या गोष्टी करता आणि ज्या मंगळसुत्रामुळे तुम्हाला अधिकार मिळतात तेच घालण्यासाठि कमीपणा का वाटावा. त्याला काहितरी स्थान आहे म्हनुन तर ते लग्नात देवा-ब्राम्हणांच्या साक्षीने ते आपण पतीकडुन (भावी) गळ्यात घालतो. नंतरच ते पती-पत्नी म्हणुन ओळखले जातात. अणि नंतरच ती बायको, सुन, आई या नात्यांना जल्म देते. म्हणुन ...........असे मला वाटते.
स्रीयांना मंगळसुत्र घालणे / न घालण्याने काहि फ़रक पडत नाही. हे जाणुन खंत वाटली. काही स्रियांना ते स्वतःच्या रक्षणासाठी घालतात (तरुण स्रीबाबत) ते ठिक आहे.
शेवटी "मंगळसूत्र" घालावे की नाही हा वैयक्तिक प्रश्न आहे.!