लेख आवडला. परीक्षेचे, पत्त्यांचे, पापडांचे सगळेच वर्णन तंतोतंत. वाचून मजा आली.
'आंबे' या एका कारणासाठी उन्हाळा माझा सर्वात आवडता ऋतू आहे.