मूळ पोर्तुगीज शब्द पांव असाच आहे. (कोंकणीमार्गे?) मराठीत उचलला जाताना मुळात तसाच (म्हणजे सानुनासिक) उचलला गेला असावा. नंतर उच्चारी अनुनासिक गळून पडले असावे, आणि मग 'अनुच्चारित अनुस्वारां'च्या भानगडीत लेखीही गेले असावे, असे वाटते.

तज्ज्ञांनी खुलासा करावा.

- टग्या.