दादर (जिना) हा शब्द गुजराती भाषेतून आदत्त झाला आहे.
अवांतर: दादर स्टेशनावरील जिना मुंबईतील इतर स्टेशनांवरील जिन्यांच्या मानाने खूपच उंच असल्यामुळेच त्या स्टेशनाला 'दादर' असे नाव पडले असावे काय?
- टग्या.