फिरंगी हा शब्द पोर्तुगीज भाषेतून...
 
'फिरंगी' हा शब्द फार्सी भाषेतील 'फ़ेरेन्ग़ी' या 'फ्रेंच' अशा अर्थाच्या शब्दातून उद्भवला आहे, असेही ऐकले होते. नक्की काय खरे, याचा तज्ज्ञांनी कृपया खुलासा करावा.
 
- टग्या.