'परावृत्त'ला इंग्रजी प्रतिशब्द म्हणून 'डिस्करेज' (discourage) कसा वाटतो?
(अरेच्या! या एवढ्या एका इंग्रजी शब्दाने १०% रोमन अक्षरमर्यादा उल्लंघली जाते!)
- टग्या.
अवांतर:
प्रशासक महोदय,
रोमन अक्षरांवर मर्यादा ठेवण्यामागची भूमिका मी समजू शकतो, पण १०%ची मर्यादा बऱ्याचदा खूपच अपुरी पडते, असे वाटते. (२०% तरी ठेवावी, असे वाटते.)
असो. हे माझे वैयक्तिक मत झाले. योग्य/अयोग्य काय ते आपण आपल्या अधिकारात ठरवालच.
- टग्या.