वात्रटराव,
  वर दिलेल्या प्रतिसादांशी सहमत. लेखन अप्रतिमच आहे. उन्हाळ्याचं आणि शाळेच्या दिवसांचं असं वर्णन आणि आठवण करुन दिल्याबद्दल मी आपला आभारी आहे.

फास्टर फेणेच्या सोबतीला माझ्याकडे 'टारझन'ही येत असे.