वा मिलिंदराव,

अगदी सहज, सुरेख व सुंदर कवितेतून वाटसरूचे विदारक चरित्र उभे केलेत. वेळोवेळी निखार्‍यावरून चालणारा पण तरीही आशादायी असणारा वाटसरु ह्रदयस्पर्षी आहे. 

मनाला भिडली आपली रचना.

आपला,

(चाहता) भास्कर