शिक्षकांशी असहमत.
त्यामुळे ज्याने अंगी वैराग्य उत्पन्न होईल असा साधा वेष, साधा आहार तिने करावा.

आपण आता २१ व्या शतकात आहोत, आणि पती गेल्यावर स्त्रियांनीच असे राहायला पाहिजे अशी सक्ती नसावी, जवळचं माणूस गेल्यावर दुःख होतच, आणि त्यांतून बाहेर येण्यासाठी प्रत्येकाला वेगळा कालावधी लागेल त्यामुळे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.  याचे  चांगले उदाहरण द्यायचे तर व.पु. काळेंची सखी ही कथा, त्यातल्या नायिकेचा नवरा गेल्यावर सुद्धा ती आनंदी राहायचा प्रयत्न करते, आपल्या आजूबाजूच्या माणसांच्या चांगल्या गोष्टीमधून नव-याची पण आठवण ठेवते.

तात्यांशी,  छाया राजेंशी सहमत. हा प्रत्येकीचा पूर्णतः खाजगी प्रश्न आहे.

सखि.