वा मिलिंद,

आपला " मनाची उभारी कायम ठेवणारामनाची वाटसरु "आवडला. सुभाषचंद्र यांनी म्हटल्याप्रमाणे गज़लांप्रमाणे गेय गीतेही आपण फारच छान लिहीता असे या रचनेवरून जाणवते.  पुढील लेख्ननाची वाट पाहातो आहोत.