वा....मस्तच वाटलं उन्हाळावर्णन, खरं तर सुट्टीवर्णन वाचून. शालेय जीवनातली सुट्टी बरेचदा अशीच असते. बालपणीच्या सुखाच्या काळाची आठवण अगदी उन्हाळ्यात खाल्लेल्या कलिंगडाच्या थंडगार तुकड्यासारखीच मधूर होती. असेच लेखन करत रहा.