अभ्यंकर,
-कोणी जीन्स घालावी त्यावर क्रूकट ठेवावा की चपचपीत तेल चोपडून ढोणी कट ठेवत सलमान खान सारखे उघडे फिरावे हे पुरूषांबाबत कोण ठरवत ?
-आपण भाउबीज फंड स्वयंसेवक किंवा कार्यकारी अधिकारी, मनोगत स्टॉक एक्स्चेंज वगैरे बिरूदे मिरवताना ती बिरूदे कोण ठरवत ?
कपाळ तिलक विरहीत ठेवू नये असा संकेत आहे.हल्ली शहरांत विधवा स्त्रिया वावरताना त्यांना समाज कंटकांपासून उपद्रव होण्याची शक्यता असते. अशा वेळी कपाळास तिलक व गळ्यात मंगळसूत्र घातल्यास हा उपद्रव टळू शकतो. विधवा स्त्रीने कपाळास तिलक लावला व गळ्यात मंगळसूत्र घातले म्हणून ती स्त्री पतित ठरू शकत नाही असे शास्त्र मानते. मनाने शुचिर्भूत असणाऱ्या विधवा स्त्रीने स्वतःच्या संरक्षणासाठी वरील दोन्ही गोष्टी केल्यास त्यामुळे शास्त्र नियमांचे उल्लंघन होत नाही.
हे वाचायला विसरलांत वाटते ?
कोणी काय करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे हे मान्यच आहे.