उन्हाळ्याची सुटी म्हणजे आंबे, आईस्क्रिम, उन्हात उनाडक्या ! कोकणांत कितीही उन्हात फिरले तरी उन बाधत नसे. बालपणीचा काळ असतोच सुखाचा !