मला स्वतःला उन्हाळा आवडत नाही पण तुमचा लेख मात्र आवडला. लहानपणच्या आठवणी जाग्या झाल्या, विशेषतः पत्ते, पापड, कलिंगडं. शिवाय मीठ-मेतकूट-मसाला ह्या अप्रतिम चवीच्या मिश्रणाला लावून खाल्लेल्या कैऱ्याही आठवल्या.