वा, मस्तच होता अनुवाद. शिवाय तीनही भाग पाठोपाठ वाचायला मिळाल्यामुळे सलगताही राहिली. आणखीही गोष्टी असतीलच ना तुमच्याकडे? मग मी कधी वाचू त्यांचा अनुवाद?