खुप सुरेख अनुवाद केला आहे आपण ! ही कथा साधारणतः १९९० ते ९५ दरम्यान दूरदर्शनवर ज्या मराठी मालिका येत त्यामधील एक भाग याच कथेवर आधारीत होता , परंतु त्यावेळचे संदर्भ पुसट झाल्यामुळे ही कथा वाचायला मिळणे दुरापास्त झाले होते.
आपल्या अनुवादाच्या निमित्ताने पुनश्चः त्या कथेचा आस्वाद घेता आला , या पुनःप्रत्ययाच्या आनंदाची परतफेड नुसत्या आभाराने शक्य नाही !