मलाही एका मराठी मालिकेत काहीशी सारखी कथा काही वर्षापूर्वी पाहिल्याचे आठवते.
अनुवाद छान जमला आहे. विशेष म्हणजे नावे बदलली नाहीत तरीही कथेत परकेपणा कुठेही जाणवत नाहीये.
आणखी कथांच्या प्रतिक्षेत.