सॅण्डहर्स्ट हे अगदी पक्कं साहेबाचं नाव. आपल्याकडे जशी एन. डी. ए. खडकवासल्याला आहे तशी ब्रिटन मधली सैनिकी शाळा म्हणजे सॅण्डहर्स्ट.  बहुदा त्याच साहेबाच्या नावावरून मुम्बईत रस्त्याला नाव दिलं असावं. १९४७ पूर्वी याच शाळेतून पास आउट झालेले ब्रिटिश आर्मीतले हिन्दी अधिकारी फाळणीनन्तर भारत - पाकिस्तानच्या सेनेतले अधिकारी म्हणून एकमेकांविरुध्ध लढले.

बापू.