मीराताई,

कथा उत्कंठावर्धक होती. लागोपाठ दिलेल्या भागांमुळे वाचताना खंड पडला नाही ते सर्वात महत्त्वाचे. अनुवादही सुंदर जमला आहे.

अभिनंदन !