तुम्हाला जमलय! वाचनाचा ओघ कुठेच तुटला नाही. कथा मात्र थांबत थांबत नेते. रिकाम्या जागा शेवटापर्यंत भरल्याच जात नाहीत. मग एक मोठा हुश्श...........!