कोणत्याही 'उदास' स्त्रीवर अतिप्रसंग झाल्याचे माझ्यातरी ऐकीवात नाही. त्यामुळे त्याकाळी शास्त्रकारांना विधवा स्त्रियांना असा सल्ला देणे योग्य वाटले असावे.

यातून आपल्याला नेमके काय म्हणायचे आहे? (अतिप्रसंग झाल्याने आत्महत्या करणाऱ्या शंभरेक वर्षापूर्वीच्या विधवांच्या गोष्टी आपल्या ऐकिवात आहेत काय? किंवा निदान अल्पवयीन, ज्येष्ठ किंवा विकलांग स्त्रियांवर होणारे अतिप्रसंग तरी?)