कथा आवडली. कथेतील स्वामींचे पात्र(उदबत्त्या,संमोहन इ.) वाचून नारायण धारपांचे 'अशोक समर्थ' पात्र आठवले.
मी भयकथा जरा जास्त वाचत असल्याने मला या कथेचा शेवट 'विसू गायब आणि वडाच्या झाडात एका मोठ्या पारंबीची भर' असा काहीतरी घाबरवणारा अपेक्षित होता. पण कथा आणि स्वामींचे विसूला समजावणे चांगले जमले आहे. आणखी विस्तार चालला असता.