एनीयुजर@याहू.कॉम च्या जागी आपल्याला ज्याला मेल करायचा असेल त्याचा ईमेल लिहा. त्या मागोमाग जो निरोप असेल तो लिहावा. "मो" व "सेन्ड" या दोन कमाण्ड आहेत त्या तशाच असू द्याव्यात.