माधव,
कथालेखनाची हातोटी जास्त आवडली.
कथेचे पहिले तीन भाग जास्त प्रभावी झाले आहेत. चौथा भाग थोडा आटोपतं घेतल्याप्रमाणे वाटला.
अप्रतीम लेखनशैली.
-प्राची