भास्कर आणि अनु,
धन्यवाद. मला या बद्दल पुसटशी कल्पना होती. पण नक्कि माहित नव्हते. आणि असे आजोबा असणार आपण सुद्धा खुप नशीबवान आहात भास्कर. माझे मत सुद्धा असेच आहेत कि जे काहि इतिहासातले असे किस्से आहेत ते पुर्ण शास्त्रीयरित्या इतरांना समजावले पाहिजेत. अंधश्रद्ध्आ नेहमीच मारक असते. आपल्या या इतिहासाला पुर्ण शास्त्रीया आधार आहे पण तो कोणत्या पुस्तक रुपात नाहि याचे कधी कधी दु:ख होते.