सर्वसाक्षी,
कथा आवडली. तुम्ही सुंदर फुलवली आहे.
शेवट अगदी अलीकडील घडामोडींना स्पर्श करणारा आहे, तरीही हलका-फुलका. त्यात लपलेला उपरोधही आहे (तो बृ. मुं. म. न. पा. किंवा विद्युत मंडळांना आणि संबंधितांना कळणारही नाही).
- कुमार