सर्वसाक्षी,
तुम्ही लिहिलेला 'सावरकरांच्या वेशभूषेचा' प्रसंग वाचून खूप वाईट वाटलं. (तुमचा प्रतिसाद बऱ्यांच दिवसांनी वाचला...)
मी स्वतः इतिहासापेक्षा पुढच्या विकासाबद्दल जास्त चर्चा व्हावी या मताचा आहे. त्यातूनच स्वातंत्र्योत्तर 'वीर' - जे देशाला आर्थिक स्वातंत्र्य आणि समृद्धी देतील - निर्माण होतील. पण याचा अर्थ इतिहास विसरावा असा नाहीच. दुर्दैवानं तो विसरला जातोय, प्रांतिकतेच्या विळख्यात जातोय.
- कुमार