कथा छानच आहे. शेवट विशेष आवडला. शेवटी सर्व न गुंडाळता काही धागे मोकळे ठेवले आहेत त्यामुळे वाचकांच्या कल्पनाशक्तीला पूर्ण मोकळीक आहे.
आपला,
(कल्पनाविलासी) शशांक