मी ही कथा इंग्रजीतून वाचल्याचे आठवले. अनुवाद छान जमला आहे. आणि कथेची निवड उत्तम!