महत्त्वाचा मुद्दा  हा आहे की, आपल्या संस्कृतीपेक्षा आपल्या गरजा श्रेष्ठ आहेत.

आजच्या गरजांनूसार मुंबई सारख्या ठिकाणी राहण्याची जागा मिळणेच कठीण व मिळाली तर टिकवणे त्याहून कठीण.

मग एखाद्या मुलीने स्वतःला भ्रष्ट न करता मुलांबरोबर राहिल्यास हरकत नसावी.