माझ्या संचाला मी मोबाईल ऑफिस साठीची वर्गणी भरलेली नाही, तरीही वरील युक्ती माझ्या याहू पत्त्यावर करुन पाहिली. यशस्वी. कोणाला कधी तातडीने आणि लहानसा संदेश पाठवायचा असल्यास चांगले आहे. पण माझाही हाच प्रश्नः फुकट आहे का नंतर ५ रु. एका संदेशाला जातात?
परदेशी किंवा दूर असलेल्या कोणाला मेलवर संदेश पाठवायला चांगले आहे.