डॉ पवित्र ह्यांनी विसूच्या वडीलांना काउन्सीलींग केले, आणि त्यांना 'विसूच्या अभ्यास घेणे', 'त्याच्याशी संवाद साधणे' अश्या सूचना दिल्याचा उल्लेख कथेत असता तर, निरंजन स्वामी आणि डॉ. पवित्र ह्या दोघांचाही वाटा विसूच्या बरे होण्यामध्ये दिसला असता. आणि शेवट अधीक परीणामकारक करता आला असता असे वाटते.
मान्य ! शेपटामुळे चांगली कथा हातातन सटकली !
प्रतिसादांबद्दल सर्वांना धन्यवाद-